लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Another candidate ran in the name of one in the forest department recruitment; A case has been registered against both | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमधून फुटले बिंग ...

मोफत कॅन्सर निदानासाठी डायग्नोस्टिक व्हॅन येणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद, प्रत्येक परिमंडळाला लाभ - Marathi News | Diagnostic vans will arrive for free cancer diagnosis; 8 crore fund provision, benefit to each circle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोफत कॅन्सर निदानासाठी डायग्नोस्टिक व्हॅन येणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद, प्रत्येक परिमंडळाला लाभ

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात कॅन्सर रुग्णांचे सतत सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित रुग्णांना तातडीने निदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु, अंतर व खर्चाचा विचार करून अनेक रुग्ण रुग्णालयापर्यंत जात नाही. ...

पुसद शहरात मध्यरात्री अग्नितांडव, ११ दुकाने खाक  - Marathi News | in yavatmal midnight fire in pusad town 11 shops gutted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद शहरात मध्यरात्री अग्नितांडव, ११ दुकाने खाक 

लाखो रुपयाचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा अंदाज. ...

फवारणीच्या विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू; पोस्टमार्टमच्या आधारे भरपाईचा आदेश - Marathi News | Farmer dies of spray poisoning; Order of compensation based on post-mortem | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फवारणीच्या विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू; पोस्टमार्टमच्या आधारे भरपाईचा आदेश

यवतमाळ ग्राहक आयोगाचा निकाल ...

‘पवित्र’ पोर्टलवर निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला; शनिवारपासून कागदपत्र पडताळणी - Marathi News | The appointment of selected teachers on the 'Pavitra' portal was decided; Document verification from Saturday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘पवित्र’ पोर्टलवर निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला; शनिवारपासून कागदपत्र पडताळणी

जिल्हा परिषदेने वेळापत्रक केले जाहीर ...

वंचितने यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट - Marathi News | Vanchit gifted an empty pitcher to solve the water supply problem in Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वंचितने यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट

महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते असा आरोप वंचितने केला. ...

मोदी अन् जनता हा मजबूत जोड, नाळ थेट जुळलेली : मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Modi and people are a strong bond, the umbilical cord is directly connected: Chief Minister Shinde | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोदी अन् जनता हा मजबूत जोड, नाळ थेट जुळलेली : मुख्यमंत्री शिंदे

मोदी-जनता असा हा फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  ...

हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण - Marathi News | Modi picks Yavatmal again for hat-trick; Remembering the 'Chai Pe Charcha' held ten years ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. ...

महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ‘अब की बार चार सौ पार’ - Marathi News | With the blessings of Maharashtra, 'Ab Ki Baar 400 Par'; PM Modi Yavatmal tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ‘अब की बार चार सौ पार’

पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळातून फुंकला लोकसभा निवडणुकीचा बिगुल, वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा श्रीगणेशा ...