चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात कर ...
‘भारत १३० कोटींचा देश असून ऑलिम्पिकमध्ये अतिशय सुमार कामगिरी करतो. अनेक लहान देश सुवर्ण पदके घेऊन जातात, तरी आम्हाला त्याची खंत वाटत नाही. शिक्षणाने ज्ञानी व्हावे ही इंग्रजांची इच्छा नव्हती, तर त्यांना त्यांचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी कारकुनांची ग ...
मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है. ...
जिल्ह्यात विधानसभेचे सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. त्याशिवाय विधान परिषदेचे पुसद येथील सदस्य त्यांच्या साथीला आहेत. अखेरपर्यंत सत्तेसाठी प्रयत्न करूनही यश न आल्याने या सहाही आमदारांना आता विरोधी पक्षाची भूमिका जिल्ह्यात पार पाडावी लागणार आहे. एकाच ...
‘सीसीटीएनएस’ प्रणाली अर्थात क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीममध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुस-यांदा पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...
‘महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन’ या विषयावर डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील मजकूर आज जगात गाजतो आहे. एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर त्या देशावर अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता ...
आर्थिक परिस्थिती नाही, शाळेत जाण्याचे वयही नाही.. ही त्या दोन्ही मुलांची अवस्था. पण काहीही झाले तरी आम्ही शाळेत बसणारच, हा त्यांचा हट्ट. दोन-तीन वेळा शिक्षकांनी त्यांना समजावून परतही पाठविले. तरी या चिमुकल्यांनी शाळेचा लळा काही सोडला नाही. शेवटी, वय ...
विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प ...