लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीवनावश्यक वस्तूसाठी महिला उतरल्या रस्त्यावर - Marathi News | Women took to the streets for necessities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जीवनावश्यक वस्तूसाठी महिला उतरल्या रस्त्यावर

डोर्लीपुरा या भागात संपूर्ण कुटुंब रोजमजुरी करून पोट भरणारे आहे. परिसर सील केल्यामुळे येथील नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. झोपडी वजा घरात राहणारे कुटुंब असल्याने घरात अन्न धान्याचा साठाही नाही. त्यातच एक महिन्यापासून घरीच अडकून पडले आहे. काहींनी जवळचा ...

आर्थिक गुन्हे शाखेत १८ गुन्ह्यांचा तपास - Marathi News | Investigation of 18 crimes in the Economic Crimes Branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्थिक गुन्हे शाखेत १८ गुन्ह्यांचा तपास

पोलीस ठाण्यांच्या आवाक्याबाहेरील बीग बजेट फसवणूक व अफरातफरीची प्रकरणे सखोल तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली जातात. तेथे पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी प्रमुख आहेत. सध्या ही जागा रिक्त आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांच्याकडे या शा ...

पुष्पकुंजमध्ये भीषण आग - Marathi News | Terrible fire in the Pushpakunj | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुष्पकुंजमध्ये भीषण आग

पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर रऊफभाई यांचा गादी कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून पालिकेच्या अग्नीशम ...

यवतमाळ जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | Another report in Yavatmal district is positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. ...

यवतमाळात गादी कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Mattress factory fire in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात गादी कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान

स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शॉटसर्किटने गादी कारखान्याला भीषण आग लागली. ...

मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो... - Marathi News | Make Mind Strong .. Corona will go a long way too ..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही... ...

उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले - Marathi News | Work on Dhangari Lake in Uttarwadhona stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले

सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव ...

जिल्हा बँक ३९ टक्के, राष्ट्रीयीकृत ११ टक्के - Marathi News | District Bank 39 per cent, Nationalized 11 per cent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँक ३९ टक्के, राष्ट्रीयीकृत ११ टक्के

२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ...

कोरोनाचे संकट हाताळण्यात शासन अपयशी - Marathi News | The government failed to deal with the Corona crisis | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचे संकट हाताळण्यात शासन अपयशी

सर्व देशाबरोबर महाराष्ट्रसुद्धा कोरोनाच्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू हे दुर्दैवाने महाराष्ट्रातच होत आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत अ ...