एक युवती लॉकडाऊनमध्ये कल्याण येथे अडकून पडली होती. ती १६ मे रोजी चंद्रपूर येथील काही व्यक्तींसोबत टेम्पोने आपल्या गावी पोहोचली. कल्याणवरून दोन गाड्यांनी आलेली ही मंडळी युवतीला मिरा येथे सोडून पुढे चंद्रपुरला निघून गेली. परंतु यांपैकी चंद्रपूर येथील ए ...
कोव्हीड -१९ साथरोग प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यापूर्वी योजनेत ८५ टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होता. उर्वरित १५ टक्के नागरिक या योजनेच्या लाभापासून ...
राज्य शासनाने शेतमाल विक्रीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. तरी स्थानिक शेतमाल घेण्यास इतर जिल्ह्यातील बाजार समित्या नकार देत आहेत. यामुळे हळद, कापूस आणि भूईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
गत दोन दिवसांत जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यातच सुरवातीला पॉझेटिव्ह असलेले दोन जण14 दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...
दारूड्या पित्याकडून वारंवार आईच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ केली जात होती. रविवारी रात्री यातूनच संतापलेल्या मुलाने ७० वर्षीय वडिलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून जिवानिशी ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव परिसरातील बुटले ले-आऊटमध्ये घड ...
जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे व येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. धामणगाव(रेल्वे) रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा जिल्ह्यातील उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांमध्ये करताना अनेक अडचणी येतात. सुमारे १५० किलोमीटरच्यावर अंतर पार कर ...
जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात प ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांनी तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक परिस्थितीत कोरोना चाचणीला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश २३ मे रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. शिवाय तपासणीकरिता लागणारे ५० कार्ट् ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांची ३५८ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी १०० पदे रिक्त आहेत. तर ४७ परिचारिका विविध कारणांनी रजेवर आहेत. यात १७ परिचारिका प्रसूती रजेवर आहेत. ३ क्षयरोगाने ग्रस्त आहेत. ४ बालसंगोपन रजेव ...