लॉकडाऊन-४ मध्ये यवतमाळ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे. ...
कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात ...
शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ ...
पिडित युवती मंगळवारी रात्री ड्युटी आटोपून पायदळ घराकडे परत जात असताना वणीतील महाराष्ट्र बँक चौकात मागाहून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारच्या चालकाने तिला सुगम हॉस्पीटल कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पिडितेने त्याला सुगमकडे जाण्याचा मार ...
गोदणी मार्गावर कँटीन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग रामदास ईश्वर दहीकर (४७) याचा पत्नीनेच विषप्रयोग करून खून केला. या घटनेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अवधुतवाडी पोलीस तपासाच्या दिशेने असतानाच टोळी विरोधी पथकाने आरोपी ...
डोर्लीपुरा व परिसर २७ एप्रिलपासून २५ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला होता. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी होती. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असल्याने नागरिकांनी प्रशासनालाही पूर्णपणे सहकार्य केले. आता प्रतिबंध ...
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढण्याकरिता सुरुवातीला एका व्यक्तीची मेडिकल फिटनेस ग्राह्य धरले जात होते. आता प्रवासासाठी निघणाऱ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस अपलोड केल्याशिवाय पास अप्रूव्ह केली जात नाही. धामणगाव मार्गावरील कोविड केअर सें ...
या मंडळात किमान ५१०० रूपयांपासून ८१ हजारांपर्यंत दानदात्यांनी प्रत्येकी वर्गणी दिली. सुरुवातीला दररोज कुणी किती रक्कम दिली याची यादी व्हॉटस्अॅप ग्रुपवर जाहीर केली जात होती. नंतर ही यादी पाठविणे बंद झाले. एकूण कलेक्शन किती आणि खर्च किती झाला हे सांगण ...
स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस ठाण्यांच्या आवाक्याबाहेरील गुन्ह्यांचा तपास करणारी जिल्हा पोलीस दलाची सर्वात महत्वाची शाखा मानली जाते. तेथील प्रमुखाला ‘मिनी एसपी’चा मान दिला जातो. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचा जोर डिटेक्शन ऐवजी अवैध धंद्यांच्या वसुलीवरच अ ...