अरुण नरसिंग हे पत्नीसह ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राहत होते. रविवारी रात्री ते आतील खोलीत तर पत्नी विद्या नरसिंग या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या होत्या. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावू ...
विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी रविवारी दुपारी प्रतिबंधित उपाययोजनांचे आदेश जारी केले. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व उद्योग सुरू ठेवता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये व आस्थापना वगळता ...
कोरोनाचा वाढता प्रभाव आणि सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राकेश टिकैत यांच्या शनिवार २० फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानात होणाऱ्या महापंचायत-सभेला परवानगी नाकारली. त्यानंतरही आयोजक संयुक्त किसान मोर्चाने कोणत्याही परिस्थितीत ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यातही यवतमाळ शहर, पुसद शहर व पांढरकवडा शहरांत ही संख्या अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या तीन नगर परिषद क्षेत्रात प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. या तिन्ही शहरांत प्रत्येकी दरर ...
यवतमाळ, पूसद आणि पांढरकवडा हे तीनही शहरे अतिधोकादायक अवस्थेत आहे. यामुळे या शहरांवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत शहरात जमावबंदी करण्याचे आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार ...
जिल्हाधिकारी यांनी स्वत: बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बस स्थानक चौक व इतरही भागाला भेटी दिल्या. ...