शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांसाठी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या जनधन खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल महिन्याचे ५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती मिळताच महिलांनी येथील ग्राहक केंद्रासह विविध बँकांच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. परिणामी शहरातील सर्वच बँकांच्या शाखांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : ग्राहक केंद्रासमोर महिलांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जनधन खात्यातून मिळणाऱ्या अवघ्या ५०० रुपयांसाठी नागरिक आपले लाखमोलाचे आरोग्य धोक्यात घालत आहे. या पैशासाठी ग्राहक सेवा केंद्रासमोर महिलांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या जनधन खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल महिन्याचे ५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती मिळताच महिलांनी येथील ग्राहक केंद्रासह विविध बँकांच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. परिणामी शहरातील सर्वच बँकांच्या शाखांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे.संबंधित बँकांच्या सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली आहे. केवळ ५०० रुपये काढण्यासाठी महिला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून गर्दी करत आहे. दोन महिलांमध्ये सुरक्षित अंतर नसल्याने कोरोनाचा संसर्ग बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. केवळ ५०० रुपयांसाठी अनेक महिला आपले आरोग्य धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे.संचारबंदीमुळे त्वरित पैसे खात्यातून काढण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी हेच चित्र दिसून येत आहे. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संचारबंदीमुळे अडचणलॉकडाऊनमुळे दुपारी ३ वाजतापर्यंतच अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे निर्देश आहे. आता जनधन खात्यात पैसे जमा झाल्याने सकाळी ११ वाजतापासूनच महिला घराबाहेर पडत आहे. संचारबंदीमुळे खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या