Next

नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचला; स्थानिकांनी अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 01:59 PM2019-06-30T13:59:01+5:302019-06-30T14:02:38+5:30

जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचल्यानं स्थानिक संतप्त झाले. त्यांनी महामार्ग विभागाच्य�..

जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचल्यानं स्थानिक संतप्त झाले. त्यांनी महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं.