Next

परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 04:07 PM2018-04-19T16:07:45+5:302018-04-19T16:09:03+5:30

  परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी ...

 परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.