Next

WHATSAPP मधील नवे ५ फिचर्स | 5 New Whatsapp Features | Whatsapp Updates | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 03:17 PM2020-11-24T15:17:00+5:302020-11-24T15:17:28+5:30

Whatsappने गेल्या काही महिन्यांमध्ये 5 नवीन फीचर्स आणले.. तेही अगदी वापरायला सोपे आणि समजतील असे. ते 5 नवीन फीचर्स कोणते पाहुयात पण त्या आधी आमच्या लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. नुकतेच व्हॉट्सएपने नवे 5 फिचर्स आणलेतय. याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. तर पहिला फिचर पाहुयात तो आहे