Next

फोटोग्राफर पायऱ्य़ांवरून खाली पडला...पाठमोऱ्या राहुल गांधी यांनी काय केले पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:37 PM2019-01-25T14:37:08+5:302019-01-25T14:37:15+5:30

फोटोग्राफर जवळपास तीन-साडेतीन फुटांवरुन खाली पडला. यावेळी राहुल गांधी पाठमोरे होते. परंतू, लगेचच त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी या ...

फोटोग्राफर जवळपास तीन-साडेतीन फुटांवरुन खाली पडला. यावेळी राहुल गांधी पाठमोरे होते. परंतू, लगेचच त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी या फोटोग्राफरला वर उठण्यासाठी मदतीचा हात देत विचारपूस केली.