Next

राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:22 PM2019-02-06T15:22:01+5:302019-02-06T15:24:16+5:30

पणजी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर औषधोपचारांसाठी पर्रीकर एम्समध्ये दाखल ...

पणजी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर औषधोपचारांसाठी पर्रीकर एम्समध्ये दाखल झाले. या घडामोडींसंदर्भात काँग्रेसनं संशय व्यक्त केला आहे.