Next

बाबुल सुप्रियो यांनी भाजपला धक्का देत कसा केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश? Who is Babul Supriyo?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:26 PM2021-09-19T12:26:26+5:302021-09-19T12:27:03+5:30

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा यांना जबरदस्त धक्का बसला आणि हा धक्का दिलाय कधीकाळच्या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्राने नाव आहे बाबुल सुप्रियो बाबुल सुप्रियो यांनी मागच्या काही दिवसांत अशी काही खेळी केली आहे मोदी आणि शहा यांची नजर चुकवून ते भाजपातून थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेत पण थोडा मॉलमध्ये दाखल होण्यापूर्वी बाबुल सुप्रियो यांनी जे काही केलंय ते लक्ष वेधणार आहे त्यामुळे मोदी आणि शहा यांना धक्का देणारे हे बाबुल सुप्रियो नेमके कोण आहेत हे व्हिडिओतून पाहूयात -

टॅग्स :नरेंद्र मोदीअमित शाहभाजपाबाबुल सुप्रियोNarendra ModiAmit ShahBJPBabul Supriyo