Next

महाराष्ट्राचा भव्य सन्मान सोहळा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२०" |Arvind Kejriwal | Nitin Gadkari

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 06:58 PM2021-04-11T18:58:29+5:302021-04-11T18:59:04+5:30

दरवर्षी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या सर्व निर्बंधांचे पालन करत हा सोहळा दिग्गज व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीत पार पडला. या वर्षभरामध्ये आपल्या देशातील व महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व गुणवान व्यक्तिमत्वांनी स्वत: मधील असलेल्या नेतृत्व कौशल्यामुळे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यावर आपली छाप पाडली. त्यामुळे अत्यंत दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याची खास झलक आपण या व्हिडीओमधून बघणार आहोत -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :लोकमत इव्हेंटअतुल परचुरेअजिंक्य रहाणेसोनू सूदनिर्मला सीतारामनअरविंद केजरीवालLokmat EventAtul PachureAjinkya RahaneSonu SoodNirmala SitaramanArvind Kejriwal