लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद

Sonu sood, Latest Marathi News

नॅशनल अवॉर्ड विनर कोरिओग्राफरकडे नव्हते कोरोनाच्या उपचारासाठी पैसे, सोनू सूदने लगेच केली मदत - Marathi News | Sonu Sood answers help with choreographer sivasankar covid bills south industry | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :नॅशनल अवॉर्ड विनर कोरिओग्राफरकडे नव्हते कोरोनाच्या उपचारासाठी पैसे, सोनू सूदने लगेच केली मदत

Sonu Sood : काही दिवसांपूर्वीच कमल हसन हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. आता एका कोरिओग्राफर कोरोनाचे शिकार झाले असून त्यांची मदत सोनू सूदने केली आहे. ...

कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली - Marathi News | Sonu Sood Taapsee Pannu And Others Congratulate Farmers On The Repealing Of Farm Laws Kangana Ranaut Calls It Shameful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द: सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

अनेक सेलिब्रिटींकडून आनंद व्यक्त; शेतकऱ्यांचं अभिनंदन करत मोदी सरकारचे मानले आभार ...

Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित - Marathi News | akshay kumar manushi chhillar prithviraj teaser released | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित

Prithviraj: अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून त्याचा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. ...

सोनू सूदची बहीण लढविणार पंजाब विधानसभा निवडणूक - Marathi News | Sonu Sood's sister to contest Punjab Assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनू सूदची बहीण लढविणार पंजाब विधानसभा निवडणूक

सोनू सूदने ही ऑफर नाकारली आहे. मात्र, आता त्याची बहीण मालविका सूद सच्चर  पंजाबमध्ये निवडणूक लढवणार आहे. ...

कंगना राणौतला ‘पद्मश्री’ मिळाला, तुला पुरस्कार का दिला नाही? सोनू सूदचं उत्तर वाचा - Marathi News | sonu sood shares views on kangana ranaut getting padma shri | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतला ‘पद्मश्री’ मिळाला, तुला पुरस्कार का दिला नाही? सोनू सूदचं उत्तर वाचा

‘पद्मश्री’ स्वीकारतानाचे कंगनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल तसे Sonu Sood चे चाहते संतापले होते. आता यावर सोनू सूदची प्रतिक्रिया आली आहे. ...

सोनू सूदच्या बहिणीची राजकारणात एंट्री, नक्की आहे कोण मालविका? एकदम राजकारणात कशी? - Marathi News | Sonu Sood's sister enters politics, who exactly is Malvika? How about in politics? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनू सूदच्या बहिणीची राजकारणात एंट्री, नक्की आहे कोण मालविका? एकदम राजकारणात कशी?

सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मालविका कोण आहेत समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

सोनू सूदने केला राजकीय भूकंप; बहीण मालविकाची राजकारणात एन्ट्री - Marathi News | sonu soods sister malvika to contest punjab polls to declare party name later | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनू सूदने केला राजकीय भूकंप; बहीण मालविकाची राजकारणात एन्ट्री

Sonu Sood: कोरोना काळात ज्याची सर्वाधिक चर्चा झाली त्या सोनू सूदचाही घरातील एका व्यक्तीने आता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द सोनू सूदनेच याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ...

पंजाबला मेवा खाणाऱ्या राजकारण्यांची आवश्यकता नाही- सोनू सूद - Marathi News | Punjab doesn't need fruit-eating politicians: Actor Sonu Sood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबला मेवा खाणाऱ्या राजकारण्यांची आवश्यकता नाही- सोनू सूद

आपने पंजाबमधील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यांना त्यासाठी प्रभावी चेहरा हवा आहे. तो चेहरा सोनू सूद यांचा असू शकतो, असे अनेकांना वाटते. ...