Next

LIVE- त्या ३० मिनिटांच्या चर्चेची बातमी आली कुठून? PM Narendra Modi Meeting With CM Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:07 PM2021-06-08T18:07:56+5:302021-06-08T18:08:20+5:30

आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते. पण या भेटीमध्ये उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची देखील ३० मिनिटे चर्चा झाल्याची बातमी आता समोर येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :नरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीसदिल्लीNarendra ModiDevendra Fadnavisdelhi