लाइव न्यूज़
 • 08:30 PM

  मुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू

 • 08:15 PM

  तौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबई आणि पालघरमधील लसीकरण बंद राहणार

 • 08:08 PM

  औरंगाबाद: मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन पैकी एकाला पोलिसांनी पकडले

 • 07:56 PM

  काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीत दाखल; लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

 • 07:42 PM

  CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

 • 07:38 PM

  मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५४४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; शनिवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित वाढ

 • 07:28 PM

  अंधेरी - कोविड नियमांचं उल्लंघन केल्याने मागितली दीड लाखांची खंडणी; BMCच्या ४ क्लीन अप मार्शलला पोलिसांनी केली अटक

 • 07:05 PM

  बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

 • 07:01 PM

  तौक्ते चक्रीवादळ राज्याच्या जवळ आलं असताना मुंबईतील हवामान केंद्राचं रडार बंद; गेल्या ५ तासांपासून रडार बंद

 • 06:54 PM

  लॉकडाऊनमध्ये देशातील गरिबांना दर महिन्याला ६ हजार रुपये द्या; लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरींचं पंतप्रधान मोदींना पत्र

 • 06:22 PM

  केरळ- पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय महिलेवर अंत्यसंस्कार

 • 05:56 PM

  गडचिरोली : अनियंत्रित स्कॉर्पिओ भिंतीवर धडकली, चार जण जखमी

 • 05:49 PM

  Farmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी

 • 05:42 PM

  तौत्के चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबईतील लसीकरण बंद राहण्याची शक्यता- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

 • 05:25 PM

  उत्तराखंड: केदारनाथ मंदिराला ११ क्विंटल फुलांची सजावट; लवकरच मंदिराची कपाटं उघडणार

All post in लाइव न्यूज़