शरद पवार यांची अंबाजोगाई सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:09 IST2019-10-18T19:09:08+5:302019-10-18T19:09:49+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी मतदारसंघातील अंबाजोगाई येथे निवडणूक प्रचार सभा घेतली. या मतदारसंघातून पवारांनी भाजपा-सेना सरकारवर ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी मतदारसंघातील अंबाजोगाई येथे निवडणूक प्रचार सभा घेतली. या मतदारसंघातून पवारांनी भाजपा-सेना सरकारवर जबरी टीका केली.