शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी रक्षणासाठी लावले सापळे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:38 IST

वाशिम : कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शे तकर्‍यांसमोरील अडचणीत भर पडत आहे. दरम्यान तालु क्यातील केकतउमरा येथील शेतकर्‍यांनी  कपाशीच्या  संरक्षणासाठी सापळे लावून पीक वाचविण्यासाठी धडपड  सुरू केल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकेकतउमराच्या शेतकर्‍यांचा प्रयोगपीक वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शे तकर्‍यांसमोरील अडचणीत भर पडत आहे. दरम्यान तालु क्यातील केकतउमरा येथील शेतकर्‍यांनी  कपाशीच्या  संरक्षणासाठी सापळे लावून पीक वाचविण्यासाठी धडपड  सुरू केल्याचे दिसून येते.केकतउमरा येथील बहुतांश शेतकर्‍यांनी विविध कंपनीच्या  बियाणाच्या कपाशी वाणाची लावगड केली. यामधुन शे तकर्‍यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. ये थील प्रगतीशील शेतकरी श्रीराम वाठ यांच्या शेतातील क पाशी पिकांची पाहणी केली असता, किडीचा प्रादूर्भाव  झाल्याचे निदर्शनात आले. कपाशी पिकाला किडे, किटक,  पांढरी माशी यापासून धोका होऊ नये म्हणून कृषी समृद्धि ग्राम  विकास समितीचे सचिव प्रविण पट्टेबहादुर यांनी या शेतात  तब्बल एका एकराच्या कपाशी पिकात चिकट सापळे लावून  दिले. त्याचबरोबर पक्षी थांबे देखील लावले. एका एकराच्या  भागात रात्रीच्या वेळीला प्रकाशाची व्यवस्था केली.  जेणेकरुन शेतातील सर्व कीटक कृमी, डास व नाकतोडा  अशे विविध प्रकारचे कीडे या उजेडात येवून मरण पावतात   व आपल्याला या कपाशी पिकाचे होणारे नुकसान थांबवता  येईल. याप्रमाणेच अन्य शेतकरीदेखील चिकट सापळे लावून  पीक वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येते.  हा प्रयोग गावालगतच्या अन्य शेतातदेखील केला जाणार  आहे. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी कृषी समृद्धि वाशिम  क्लस्टरचे व्यवस्थापक रमेश बादाडे, संदीप बकाल, मदन  श्रीखंडे, निखिल बळी यांनी सहकार्य केले.

असा आहे प्रयोग!विविध प्रकारच्या किडी, किटकांमुळे कपाशीचे अतोनात  नुकसान होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर होत  असल्याने शेतकरी त्रस्त होतात. दरम्यान, कपाशीचे या  किडींपासून रक्षण व्हावे, यासाठी लावल्या जाणार्‍या चिकट  सापळ्यांमुळे किडे, किटुकले त्यात अडकून मरण पावतात.  यासाठी ठराविक ठिकाणी लाईटचा उजेडही केला जात  असल्याने किडे, किटुकले आकर्षित होत असल्याची माहि ती प्रविण पट्टेबहादूर यांनी दिली.