शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्कअभावी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:23 IST

नेटवर्कमध्ये अडथळे येत असल्यामुळे अभ्यास करावा तरी कसा असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. : कोरोना संसर्गामुळे राज्यभरातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेण्याच्या सुचना सर्व जिलह्यातील शाळांना दिल्या. त्याची अमलबजावणीही होत आहे; परंतु ग्रामीण भागात नेटवर्क प्रॉब्लेममुळे विद्यार्थी, घराच्या छतावर किंवा झाडावर चढून आपला अभ्यास करीत असल्याचे चित्र धनज बु. परिसरात पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात मोबाईलचे नेटवर्क अचानक जाणे, फोन सुरु असताना कट होणे, ३ जी , ४ जी सेवा वारंवार खंडित होणे. या सारख्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत असलयाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सर्व कंपनीच्या नेटवर्कमध्ये अडथळे येत असल्यामुळे अभ्यास करावा तरी कसा असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीEducationशिक्षण