शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून मद्यपींवर पोलीसांचा ‘वॉच’!    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:28 PM

मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कारवाई करण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही शेकोटया पेटवून पोलीसांनी मद्यपीवर ‘वॉच’ ठेवल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   ३१ डिसेंबर मावळत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणार्इंनी जागोजागी पाटर्यांचे आयोजन केले होते. तसेच विविध हॉटेल्स, बारमध्येही नविन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  अपघातांसह अन्य स्वरूपातील अनुचित प्रकार घडू नये, मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कारवाई करण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही शेकोटया पेटवून पोलीसांनी मद्यपीवर ‘वॉच’ ठेवल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत पोलीसांचे पेट्रोलिंग वाहन शहरात फिरले असून प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटे पाच वाजतापर्यंत हॉटेल, बार, परमिटरूम व इतर आस्थापना सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली होतीे. यामुळे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही अपघातांसह अन्य स्वरूपातील अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचे दिसून आले. मद्यपान करून वाहने चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील सर्वच मुख्य चौकामध्ये पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. कडाक्याची  थंडी असल्याने पोलीस कर्मचाºयांनी शेकोटया तयार केल्या होत्या. तसेच पेट्रोलिंग वाहन सुध्दा सतत शहरात फिरतांना दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसNew Year 2019नववर्ष 2019