शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 3:39 PM

काही युवकांनी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग घेण्याचे ठरवून शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नैसर्गिंक संकटामुळे पार कोलमडून गेलेल्या शेतकºयाला आपलाही फायदा व्हावा याकरिता शहरातील सुक्षिशित काही युवकांनी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग घेण्याचे ठरवून शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. युवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.वाशिम शहरातील सुशिक्षीत व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शाम सावंत, भागवत सारसकर, अंकुश मगर, विजय मोरे, अंकुश नवघरे, प्रकाश नागलकर या युवकांनी अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे झालेले अतोनात नुकसान याची जाणीव ठेवून शेतकºयांच्या मुलांना मोफत शिकविण्याचा विचार मांडला. यावर सर्वांचे एकमत होवून तसा निर्णय घेण्यात आला. आपल्या व्यस्त वेळातून प्रत्येकाने दररोज ४ तास काढून या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. याकरिता नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांना १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन युवकांनी केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांकडून गतवर्षी व त्याआधी झालेल्या पोलीस भरतीचे पेपरही सोडवून घेण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा सराव पूर्ण होवून त्यांना याचा फायदा पोलीस भरतीमध्ये होणार असल्याचा मानस युवकांनी व्यक्त केला. शेतकºयांच्या पाल्यासाठी असा उपक्रम राबविणारे हे युवक जिल्हयात प्रथम ठरले असून त्यांच्या या उपक्रमामुळे इतरांनाही चालना मिळणार असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी