शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस, वकीलांनी दिला ‘दारू सोडा, दुध प्या’चा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:06 IST

मालेगावच्या पोलिस व वकील मंडळींनी ३१ डिसेंबरला ‘दारू सोडा आणि दुध प्या’, असा मोलाचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत जनजागृती केली.

मालेगाव (वाशिम) : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याचा पायंडा अलिकडच्या काळात रुढ होवू पाहत आहे. यामुळे विशेषत: युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढीस लागण्यासह सामाजिक स्वास्थ्य धोक्यात सापडले आहे. ही बाब लक्षता घेवून मालेगावच्या पोलिस व वकील मंडळींनी ३१ डिसेंबरला ‘दारू सोडा आणि दुध प्या’, असा मोलाचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत जनजागृती केली.यानिमित्त न्यायालयीन परिसरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान दिवाणी व फौजदारी न्यायाधिश एम.व्ही. मुल्ला होते. विद्यमान दिवाणी व फौजदारी सहन्यायाधिश ए.आर. मुक्कनवार यांची प्रमुख उपस्थिती होती; तर पोलिस ठाण्याच्या आवारातील कार्यक्रमास ठाणेदार पितांबर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्यासह मालेगावचे माजी सरपंच डॉ. विवेक माने, व्यापारी संघटनेचे प्रेम भुतडा, जगदीश बळी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना न्या. मुल्ला म्हणाले, की दुध हे शरिरासाठी पोषक असून यामुळे शरीरप्रकृती निरोगी व ठणठणीत राहते. याऊलट दारू प्राशनामुळे शरिराची सर्वच बाजूंनी केवळ हानी होते. याशिवाय या व्यसनामुळे संसाराचीही राखरांगोळी होते. त्यामुळे दारू कायमची सोडून दुध प्यायला लागा, असा सल्ला त्यांनी दिला. इतर मान्यवरांनीही जनजागृतीपर मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसNew Year 2019नववर्ष 2019