लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारंजा येथील आक्रोश सभेला शेतक-यांचा प्रतिसाद - Marathi News | Farmers' response to the rage at Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथील आक्रोश सभेला शेतक-यांचा प्रतिसाद

मान्यवरांची उपस्थिती; शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध. ...

किराणा दुकानाला आग - Marathi News | Grocery shops fire | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किराणा दुकानाला आग

किराणा दुकानाला ९ जून रोजी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. ...

खेड्यांमध्येही आंदोलन, चक्काजाम! - Marathi News | Movement, movement in the villages! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खेड्यांमध्येही आंदोलन, चक्काजाम!

शेतकरी उतरले रस्त्यावर : अनसिंग, माळेगाव, भटउमरा या गावांमध्ये बंद यशस्वी; वाशिममध्ये काँग्रेसकडून निदर्शने. ...

वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; १४३ मिलीमीटरची नोंद - Marathi News | Heavy rains in Washim district; 143 millimeter record | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; १४३ मिलीमीटरची नोंद

तीव्र स्वरूपात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत झालेल्या या पावसाची तब्बल १४३ मिलीमीटर नोंद घेण्यात आली. ...

टाळ-मृदंगाच्या गजरात माकडावर अंत्यसंस्कार! - Marathi News | Archaeological excavation at Maakad in the gorge of the goddess! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टाळ-मृदंगाच्या गजरात माकडावर अंत्यसंस्कार!

माणुसकीचा प्रत्यय; राजुरा ग्रामस्थांचा पुढाकार ...

दारूचे दुकान हटविण्यासाठी ‘एल्गार’! - Marathi News | 'Elgar' to remove liquor shop! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारूचे दुकान हटविण्यासाठी ‘एल्गार’!

विद्यार्थिनींनी ९ जून रोजी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन दारूचे दुकान तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ...

‘हगणदरीमुक्त निर्धार’ सभेतून पदाधिका-यांना डावलले! - Marathi News | 'Hagandari Hukam Niradar' was given to the office bearers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हगणदरीमुक्त निर्धार’ सभेतून पदाधिका-यांना डावलले!

रिसोड पंचायत समिती; पत्रातही उल्लेख टाळला! ...

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Increased police custody of accused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

बबन पायघन (वय ५0) यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. ...

ट्रॅक्टर-दुचाकी अपघात; दोन ठार - Marathi News | Tractor-bike accident; Two killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रॅक्टर-दुचाकी अपघात; दोन ठार

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना ८ जून रोजी रात्री कारंजा तालुक्यातील जानोरीजवळ घडली. ...