शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कारवाई

By admin | Updated: October 5, 2014 01:43 IST

पोलिस यंत्रणा या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

वाशिम : व्हॉटस्अँप, फेसबुक, ट्विटर यासारख्या नामांकित अँप्सवरून नेते, पक्ष आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍यांवर आक्षेपार्ह टिपणी, छायाचित्र, चलचित्र टाकलेले आढळल्यास किंवा असे गैरप्रकार समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करून गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार तीन वर्षे कारावास तसेच पाच लाखांच्या दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पोलिस यंत्रणा या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांची थट्टा उडविणारी, त्यांची बदनामी करणारी छायाचित्रे, काटरून्स सोशल मीडियावरून फिरविली गेली होती. सर्मथन असलेल्या नेत्यांचे उदात्तीकरण करताना विरोधी नेत्यांची चेष्टा करणारे, बदनामी करणारे मॅसेज अपलोड करण्यात आले होते. रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पुन्हा अशा चुकीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. आता मात्र सोशल मीडियाबाबत पोलिस यंत्रणा अधिक जागृत झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे, असे प्रकार केल्याची बाब सिद्ध झाल्यास शिक्षा भोगावी लागणार आहे.