शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वसईत तिवरांची कत्तल

By admin | Updated: April 12, 2016 00:28 IST

नायगाव जवळील उमेळा गावात तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

वसई : नायगाव जवळील उमेळा गावात तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. स्थानिकांनी तिघांना रंगेहाथ पकडून दिले असतांनाही पोलिसांनी नोटीस बजावून त्यांना सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उमेळा येथे तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात असल्याची तक्रार नगरसेवक मनीष वर्तक यांनी तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे केल्यानंतर पाटोळे यांनी मंडळ अधिकारी दादाराव जाधव यांना घटनास्थळी जाऊ पंचनामा करण्याचे आदेश दिले. जाधव घटनास्थळी पोचले असता. त्याठिकाणी मशिनच्या सहाय्याने तिवरांची झाडे तोडली जात असल्याचे आढळून आले. स्थानिकांनी तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. गोविंद ससाणे (बदलापूर), माधव मिश्रा (नालासोपारा), सूर्यकांत घरत , गोविंद घरत (कळंब) यांच्या मालकीच्या जागेत तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंडळ अधिकारी जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर सोमनाथ ससाणे, जगदीश निसाद, राज कनोजिया यांच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना तिघांनाही नोटीस बजावून सोडून दिले. (प्रतिनिधी)