शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. ...
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पानलोट समिती वडाळा, मोई, पोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांनी बाजार क्षेत्र राजुरा बाजार येथून पशुधन खरेदी केले. ...
प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे. ...
अपंगांना हीन लेखून त्यांच्या -विषयी अपमानास्पद शब्द वापरणारे हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्यावर अपंग कायदा २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, .... ...