लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
नंदोरी येथे कापूस खरेदी सुरू - Marathi News | Start buying cotton in Nandori | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नंदोरी येथे कापूस खरेदी सुरू

समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील चोरडिया इंडस्ट्रीजमध्ये सोमवारी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. ...

जुन्या निविदांना नव्या दराने मंजुरी - Marathi News | Old Tender Acceptance at New Rate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुन्या निविदांना नव्या दराने मंजुरी

ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाद्वारे दरवर्षी निविदा काढल्या जातात. ...

पालिकेचे उत्पन्न वाढल्याशिवाय विकास अशक्य - Marathi News | Without the development of the corporation, the development is impossible | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेचे उत्पन्न वाढल्याशिवाय विकास अशक्य

नगर पालिकेचे उत्पन्न वाढविल्याशिवाय विकास साधता येणार नाही. सुशिक्षित बेरोजगारांना काम देता येणार नाही. ...

राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेला थाटात प्रारंभ - Marathi News | Start of state-level balladmanton tournament | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेला थाटात प्रारंभ

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जा.ब. विज्ञान महा.च्या प्रागंणावर राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा आयोजित आहे. ...

धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान - Marathi News | Crop damage due to dam's backwater | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान

निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले. ...

शासकीय आधारभूत कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा - Marathi News | Start government subsidized cotton and soybean shopping center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासकीय आधारभूत कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

विदर्भातील शेतकºयांचे कापूस व सोयाबीन हे मुख्य पीक आहे. दिवाळीनंतर सोयाबीन व कपाशीची खरेदी सुरू होते. ...

काकडदराच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | The neglect of government on the problems of Kakadadar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काकडदराच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या स्मृतीदिनानिमित्त काकडदरा ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ...

शेती ओलितासाठी सकाळी वीजपुरवठा द्या - Marathi News | Provide electricity in the morning for irrigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेती ओलितासाठी सकाळी वीजपुरवठा द्या

शेतीच्या ओलीत कामासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केली आहे. ...

काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसच्या थांब्यातून हिंगणघाट वगळले - Marathi News | Hingangghat dropped from Kajipeth-Pune Express stoppage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसच्या थांब्यातून हिंगणघाट वगळले

काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी ७.३० वाजता येथील रेल्वे स्थानकावर पोहोचताच शेकडो नागरिकांनी रेल्वे परिसरात पोहोचून वर्धेकडे जाणाºया या रेल्वे गाडीला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदविला. ...