होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतात शिरले. ते शेतात लावलेल्या सोयाबीन पिकाच्या गंजी सभोवताल साचले असून पीक खराब होत आहे. ...
येत्या १५ दिवसांच्या आत येथील रेल्वे स्थानकावर काजीपेठ ते पुणे एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यात येईल. ...
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रे त्वरित मिळावित म्हणून राज्यात महाआॅनलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे;.... ...
सध्याच्या सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले. संगणकाशी निगडीत असलेले इंटरनेत खिशात पोहोचले आहे. ते जेवढे सुविधेचे आहे तेवढेच आता धोक्यात होत असल्याचे समोर येत आहे ...
सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे. ...
काझीपेठ -पुणे एक्सपे्रसला हिंगणघाट येथे थांबा मिळणे आता निश्चित झाले आहे. ...
देवळी येथील मे. व्हील्स इंडिया लिमिटेड कंपनीत अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण होत असल्यामुळे कामगारांत असंतोष पसरला आहे. ...
दिवाळी सण होवूनही या हंगामात जिनिंग मालकांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढत आहे. ...
पिण्या योग्य स्वच्छ व थंड पाण्याच्या कॅन व्यावसायिक प्रतिष्ठानात व विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात ठेवण्याची सध्या शहरासह ग्रामीण भागात प्रथाच रुढ होत चालली आहे. ...
स्थानिक प्रभाग क्रं. ३ मधील मोठा नाला गत अनेक वर्षांपासून पाहिजे तसा स्वच्छ करण्यात आला नाही. ...