लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहशत पसरविणाऱ्यास तलवारीसह अटक - Marathi News | Those who spread the terrorists were arrested with a sword | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दहशत पसरविणाऱ्यास तलवारीसह अटक

अलमडोह येथील दारूबंदी महिला मंडळाच्या अध्य्यक्षांचे पती दामोधर चिंधू वानखडे (३६) याने गावातील महिलेला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी आरोपीस अटक केली असून तलवार जप्त करण्यात आली. ...

कॅण्डल मार्च काढून कठुआ, उन्नाव घटनांचा निषेध - Marathi News | Mandal march removes khadua, Unnao events protest | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कॅण्डल मार्च काढून कठुआ, उन्नाव घटनांचा निषेध

उन्नाव येथे युवतीवर तर कठुआ येथे चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या घटनांचा जिल्हा काँगे्रस कमिटीने कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविला. भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ...

पोलिसांनी नोंदविले संचालक व दुध उत्पादकाचे बयान - Marathi News |  Director and milk producer's statement recorded by the police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलिसांनी नोंदविले संचालक व दुध उत्पादकाचे बयान

दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेतील ५.५१ लाखांच्या अपहार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा ठाणेदार रामटेके यांनी दुग्ध संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व दुध उत्पादकांचे बयान नोंदवून ...

महामानवाला अभिवादन - Marathi News | Greetings of the greatman | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिव्हील लाईन भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेकांनी शनिवारी माल्यार्पण करीत अभिवादन केले. सकाळपासूनच डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात बौद्ध समाज बांधवांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. ...

रुग्णांची वेदना आनंदात परावर्तीत व्हावी - Marathi News | Patients pain should be reflected in happiness | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णांची वेदना आनंदात परावर्तीत व्हावी

पूर्वी विदर्भातील जनता उपचारांसाठी पुणे, मुंबई या शहराकडे धाव घेत होती. आता पुणे, मुंबई आणि अन्य महानरातील रुग्ण सावंगी येथील रुग्णालयाबद्दल विचारतात तेव्हा आनंद होतो. ही मोठी मिळकत इथल्या अत्याधुनिक रुग्णसेवेने प्राप्त केली आहे. ...

तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार - Marathi News |  Ture sellers will soon get a quick punch | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तूर विके्रत्या शेतकऱ्यांना लवकरच चुकारे मिळणार

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, ..... ...

भल्या पहाटेच नागरिकांच्या हातात कुदळ, टोपले व फावडे - Marathi News | In the hands of citizens in the morning, spade, basket and shovel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भल्या पहाटेच नागरिकांच्या हातात कुदळ, टोपले व फावडे

केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन ... ...

आता वर्धेकरांसाठी मुबलक पाणी - Marathi News | Now enough water for the Wardhaakar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता वर्धेकरांसाठी मुबलक पाणी

येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो. ...

७,१८६ लाभार्थ्यांना मिळणार ‘सौभाग्य’ - Marathi News | 7,186 beneficiaries will get 'good fortune' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७,१८६ लाभार्थ्यांना मिळणार ‘सौभाग्य’

अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. ...