लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
निम्न वर्धा, बोर अन् लाल नालाचे दरवाजे उघडले - Marathi News | Lower Wardha, Bor Anlal Nala gates opened | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात १४९.५१ मिमी पावसाची नोंद : जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना दिला सतर्कतेचा इशारा

समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रक ...

साहेब! धान्य देत आहात तर खाण्यायोग्य द्या - Marathi News | low quality ration distributed to peoples | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब! धान्य देत आहात तर खाण्यायोग्य द्या

मागील काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना वाटप करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून साधे खाण्यायोग्यही नसल्याची ओरड होत आहे. ...

पाणीपट्टी वसुलीची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास पाणीपुरवठा होणार खंडित - Marathi News | If the objective of recovery of water is not met, water supply will be interrupted | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश : आठ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अडचणीत

सुरुवातीपासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू पाणीपट्टीपैकी केवळ ०.७४ टक्के, तर थकीत वसुली शून्य टक्के झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभेत सभा ...

सततच्या पावसासह पुराचा ५४ गावांना फटका - Marathi News | Floods hit 54 villages with continuous rains | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापूस, सोयाबीन, तूर, मिरची, केळी, आंबा, ऊस, लिंबू, अद्रक पिकांचे नुकसान

ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना जलसंकटाला तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑगस्ट महिन्यात अखेरच्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात आपला जोर कायम ठेवल्याने जलाशय फुल्ल झाल्या ...

मुंबई-नागपूर दुरांतो वर्धा रेल्वेस्थानकावर तीन तास खोळंबली; प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Mumbai-Nagpur Duranto at Wardha railway station for three hours; Annoyance to passengers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुंबई-नागपूर दुरांतो वर्धा रेल्वेस्थानकावर तीन तास खोळंबली; प्रवाशांना मनस्ताप

Wardha News तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल गाडी तीन तास वर्धा येथे खोळंबली आणि १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...

रस्त्यावर वाढदिवस साजरा कराल तर केक लॉकअपमध्ये खावा लागेल - Marathi News | police taking action amid celebrating birthdays on road at midnight | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्त्यावर वाढदिवस साजरा कराल तर केक लॉकअपमध्ये खावा लागेल

रात्री १२ वाजल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळल्यास ‘बर्थ डे बॉय’ला त्यांचा केक तुरुंगात खावा लागणार आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन शस्त्राने केक कापणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ...

वाई नाल्याला आला पूर; गावाचा संपर्क तुटला - Marathi News | Wai Nala was flooded; The village lost contact | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलाची उंची वाढविण्याची मागणी : दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गे ...

अंत्यसंस्कार; तारासावंगा नि:शब्द - Marathi News | Funeral; Tarasawanga silent | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हृदय पिळवटणारा आक्रोश : पाचही मृतदेह सापडले, दोन सरणांवर चौघांना दिला अग्नी

गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील  आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव ...

महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या... - Marathi News | Ladies, give your hair back, bring gold in return ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या...

Wardha News लहानपणी केसाच्या गुंतवळीवर फुगे किंवा तत्सम बारीकसारीक वस्तू मिळायच्या. त्याची वेगळी अपूर्वाई होती. आता याच गळालेल्या एक किलो केसांवर महिलांना तब्बल एक ग्रॅम सोने मिळत आहे. ...