नीलगाई पाणवठ्यावर... बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांना तहान भागविता यावी म्हणून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. हिवाळ्याच्या थंडीत या पाणवठ्यांवर दुपारी नीलगाई, हरणांची पाण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}