शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपे-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

सेलडोहकडून एम.एच. ३२ बी. ८३६७ क्रमांकाचा अ‍ॅपे प्रवासी घेऊन केळझरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३२ ए.एफ. ३१२५ या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी वरील प्रशांत मसराम (४५), रवी शेटे (४०) व प्रशांत आंबटकर (३५) रा. सिंदी (रेल्वे.) हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : प्रवासी घेऊन जाणारा अ‍ॅपे आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. सदर घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास खडकीच्या हनुमान मंदिराजवळ घडली.सेलडोहकडून एम.एच. ३२ बी. ८३६७ क्रमांकाचा अ‍ॅपे प्रवासी घेऊन केळझरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३२ ए.एफ. ३१२५ या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी वरील प्रशांत मसराम (४५), रवी शेटे (४०) व प्रशांत आंबटकर (३५) रा. सिंदी (रेल्वे.) हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले. यातील प्रशांत मसराम याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. अपघात होताच ऑटोचालक गणेश सोनटक्के रा. सुकळी (स्टे.) हा घटनास्थळावरून पसार झाला. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. या घटनेची नोंद सिंदी रेल्वे पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.भरधाव कार उलटलीखडकी-सेलडोहच्या मधोमध भरधाव असलेली कार अनियंत्रित होत उलटली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सदर अपघाताची माहिती मिळताच सिदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सिंदी रेल्वे पोलिसांनी घेतली असून या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Accidentअपघात