शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ऩप़ मुख्याधिकारी व नगराध्यक्षावर जप्तीची कारवाई

By admin | Updated: May 3, 2015 01:48 IST

न.प. च्या पाणी पुरवठा विभागातील फिल्टर प्लॅन्टची देखभाल व साहित्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले़ ...

हिंगणघाट : न.प. च्या पाणी पुरवठा विभागातील फिल्टर प्लॅन्टची देखभाल व साहित्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले़ यातील थकीत बिलाच्या वसुलीसाठी न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी जप्तीची कारवाई केली़ यात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्या खुर्चांसह संगणक, प्रिंटर व साहित्य जप्त करण्यात आले. व्ही.एस. सेल्स कार्पोरेशन नागपूर यांना ऩप़ च्या वाटर फिल्टर प्लॅन्टचा साहित्य पुरवठा व देखभालीचे कंत्राट ९७-९८ या वर्षात मिळाले होते़ त्या कंत्राटापैकी ६ लाख ७४ हजार मूळ रकमेच्या थकीत वसुलीसाठी या फर्मचे मालक विजय शेटे यांनी जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल २०१४ मध्ये लागून खर्च, व्याज व मूळ रकमेसह १४ लाख ९ हजार रुपये फिर्यादीला पालिकेने देण्याचा आदेश दिला. त्याचा भरणा न झाल्याने न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी जप्तीची कारवाई बेलीफ एम.डी. पजई, एन.व्ही. मच्छींद्र यांनी पार पाडली. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह तीन संगणक, दोन प्रिंटर, एक फॅक्स मशीन आदी १५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले़(तालुका प्रतिनिधी)