लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद - Marathi News | There is no religion called Hindu as it is just a fraud Controversial statement by former minister Swami Prasad Maurya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद

"हिंदू धर्म जर या समाजात असता तर..." ...

सोन्याच्या एका नाण्यानं केलं कंगाल, 109 कॉइन्सच्या खरेदीत ज्वेलरला बसला लाखोंचा फटका - Marathi News | One gold coin made poor, jewelers lost 12 lakhs in purchase of 109 coins | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सोन्याच्या एका नाण्यानं केलं कंगाल, 109 कॉइन्सच्या खरेदीत ज्वेलरला बसला लाखोंचा फटका

येथील शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष कुमार वर्मा यांना, खजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उनवल येथील एका युवकाकडे 109 सोण्याचे नाणे आहेत आणि तो ते कमी किंमतीत विकत आहे, अशी माहिती मिळाली होती. ...

धक्कादायक! पत्नीने दारू पिण्यापासून रोखल्याने पतीला आला राग; उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | husband ends life in anger after wife stops him from drinking liqour in banda up | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! पत्नीने दारू पिण्यापासून रोखल्याने पतीला आला राग; उचललं टोकाचं पाऊल

पतीला दारू पिण्यास मनाई करणं एका महिलेला महागात पडलं आहे. ...

खळबळजनक! WHO च्या अकाऊंट ऑफिसरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप - Marathi News | azamgarh who account officer Pallavi Singh died under mysterious circumstances death | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :खळबळजनक! WHO च्या अकाऊंट ऑफिसरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

Pallavi Singh : पल्लवी ही शहर पोलीस ठाण्यासमोरील कॉलनीत भाड्याच्या घरात राहायची. ...

Video: लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Lucknow-Rameswaram Train Fire: Lucknow-Rameswaram tourist train caught fire; Cylinder explosion, 9 passengers died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: चहाची तलफ! लखनौ-रामेश्वरम ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू

Lucknow-Rameswaram Train Fire: रेल्वे अधिकाऱ्यांनुसार आग लागल्याची माहिती पहाटे सव्वा पाच वाजता मिळाली. यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबलेली होती. ...

ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू - Marathi News | Tractor-trolley overturns in river; 9 people drowned, search for one is on in sahranpur UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. ...

ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर - Marathi News | hospital staff asked mayor to remove shoes in return lucknow municipal corporation sent bulldozer | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर

महापौर सुषमा खर्कवाल बिजनौर भागातील रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी आल्या होत्या. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शूज काढण्यास सांगितले तर त्या संतापल्या. ...

जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action on vehicles with racist and religious words in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली ...

श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा - Marathi News | Ayodhya Ram Mandir News: Historic ceremony of Sri Ramas; hi-tech tent city will be set up for devotees | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा

Ayodhya Ram Mandir News: या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. ...