शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाचा हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल, ‘बुलडोझर न्याय’प्रकरणी माजी विधि मंत्री अश्वनीकुमार यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 09:26 IST

बुलडोझर न्यायाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी पार पडायला हव्यात यासाठी ही भूमिका आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय विधि मंत्री अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. 

 नवी दिल्ली - बुलडोझर न्यायाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी पार पडायला हव्यात यासाठी ही भूमिका आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय विधि मंत्री अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, बुलडोझर कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देणार आहे. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता एक पद्धतीही निश्चित करण्यात यावी. कारवाई हा कोणावरही सूड उगविण्याचा प्रकार नसतो तर ती कायदा पाळून करण्याची कृती असते, असे त्यांनी म्हटले.

मालमत्तेची नासधूस करणे हे राज्यघटनेविरोधात- अश्वनीकुमार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे घर बुलडोझरद्वारे पाडले जाते, त्यावेळी त्याचा निवाऱ्याचा हक्क हिरावून घेण्यात येतो. सर्वोच्च न्यायालयाने निवाऱ्याचा हक्क अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.-बदला घ्यायचा म्हणून मालमत्तेची नासधूस करणे हे राज्यघटनेतील तत्त्वांच्या विरोधात आहे. या सर्व गोष्टींना बुलडोझर कारवाईमुळे हरताळ फासला जातो. लोकशाहीसाठीदेखील ही घटना चांगली नाही.  

नागरिकांनो विरोध करालडोझर कारवाईसारख्या गोष्टींना नागरिकांनी ठाम विरोध केला पाहिजे. राज्यघटनेतील तरतुदींचे नीट पालन होणे आवश्यक आहे. या मुद्द्यावर राजकीय मतभेद होणे टाळायला हवे, असे अश्वनीकुमार म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस