नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Zimbabwe, Latest Marathi News
India will tour Zimbabwe भारतीय क्रिकेट संघ एकामागून एक दौरे करताना दिसतोय.. आयपीएल संपल्यानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका झाली. त्यानंतर आयर्लंड दौरा अन् सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे. ...
Drug Smuggling Case : तिच्या झडतीत 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ...
गोलंदाज चेंडू टाकणार इतक्यात कॅमेरा अचानक हलायला लागला, कोणाला काहीच कळेना ...
'ड्रग्स देऊन व्हिडीओ बनवला आणि मला ब्लॅकमेल केलं' असा आरोप या क्रिकेटपटूने केला होता. ...
मला आधी कोकेन ड्रग्स देण्यात आलं आणि त्यानंतर...; वाचा क्रिकेटपटूचे धक्कादायक खुलासे ...
Sri Lanka vs Zimbabwe: शेवटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झिम्बाव्वेने श्रीलंकेला घरच्या मैदानावरच मात दिली आहे. आज पल्लेकेले येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेवर २२ धावांनी मात केली. ...
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल फ्रॅन्चायजी लखनौ संघाचे मुख्य कोच बनले आहेत. नवा संघ २०२२च्या आयपीएल सत्रात पदार्पण करेल. ...
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल २०२२ मध्ये लखनौ या नव्या संघाच्या कोचपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. ...