lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झायरा वसीम

झायरा वसीम

Zaira wasim, Latest Marathi News

काही वर्षांनंतर तुला कळेल...! आलियाच्या आईने झायरा वसीमला दिला सबुरीचा सल्ला!! - Marathi News | soni razdan reaction on zaira wasim leaving bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही वर्षांनंतर तुला कळेल...! आलियाच्या आईने झायरा वसीमला दिला सबुरीचा सल्ला!!

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिने अचानक चित्रपटांतून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी झायराच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...

 पाकिस्तानी वंशाच्या या अभिनेत्याने मागितली मदत! म्हणे, मुस्लिम असणे प्रचंड भीतीदायक! - Marathi News | It's really scary to be Muslim right now: Riz Ahmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : पाकिस्तानी वंशाच्या या अभिनेत्याने मागितली मदत! म्हणे, मुस्लिम असणे प्रचंड भीतीदायक!

अभिनेत्री झायरा वसीम हिने नुकतीच ‘अल्लाह’चे कारण पुढे करत, बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले. आता पाकिस्तानी वंशाच्या एका हॉलिवूड अभिनेत्यानेही आपल्या मुस्लिम धर्माबद्दल धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ...

तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार? - Marathi News | will zaira wasim promote for her last film the sky is pink with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार?

लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच झायराने बॉलिवूडला अलविदा म्हटले. ...

झायरा वसीमच्या बॉलिवूड एक्झिटबाबत तिच्या मॅनेजरने केला हा दावा - Marathi News | Zaira Wasim's manager on Dangal star quitting films: Her account is not hacked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झायरा वसीमच्या बॉलिवूड एक्झिटबाबत तिच्या मॅनेजरने केला हा दावा

झायराची ही पोस्ट पाहून आता उलटसुलट चर्चांना ऊत आले आहे. ...

झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | raveena tandon reaction on zaira wasim quiets bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया

बॉलिवूडमधून संन्यास घेण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयावरून लोक दोन गटांत विभागले आहेत. काही लोकांनी झायराच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून झायरावर आगपाखड केली आहे. ...

काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी - Marathi News | zayra waseem announcement on quitting bollywood social reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी

अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चयार्चा धक्का बसला आहे. पण आता झायराच्या मॅनेजर तुहीनने काही वेगळीच स्टोरी सांगितली आहे. ...

बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमला अनेकदा मिळाल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या! - Marathi News | Dangal Girl Zaira Wasim had Recieved Death Threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमला अनेकदा मिळाल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या!

केवळ पाच वर्षांच्या करिअरमध्ये झायराने बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला गाठला होता. पण आज अचानक झायराने बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेत, चाहत्यांना मोठा धक्का दिला. ...

अल्लाह के रास्ते से भटक गई थी...! ‘दंगल’ गर्ल झायरा वसीमचा बॉलिवूड संन्यास!! - Marathi News | zaira wasim quits acting announcing it on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लाह के रास्ते से भटक गई थी...! ‘दंगल’ गर्ल झायरा वसीमचा बॉलिवूड संन्यास!!

‘दंगल’ या चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. ...