लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित - Marathi News | rakesh tikait claims bjp will win lok sabha 2024 narendra modi become president amit shah new pm and yogi adityanath union home minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित

Rakesh Tikait: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल राकेश टिकैत यांनी मोठा दावा केला आहे. ...

उत्तर प्रदेशातील 80 मदरशांकडे कसे आले 100 कोटी? योगी सरकारनं लावली SIT चौकशी - Marathi News | How did 100 crores come to 80 madarsa in Uttar Pradesh Yogi government launched SIT inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील 80 मदरशांकडे कसे आले 100 कोटी? योगी सरकारनं लावली SIT चौकशी

‘उत्तर प्रदेशात जवळपास 24,000 मदरसे आहेत. यांपैकी 16,500 हून अधिक मदरशांना यूपी मदरसा शिक्षण मंडळाची मान्यता आहे.' ...

बुलडोझर बाबा, बंदुकीची गोळी आणि केजरीवाल यांचे मौन! - Marathi News | While Yogi Adityanath importance increase in the BJP, Arvind Kejriwal remained silent after the election results | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुलडोझर बाबा, बंदुकीची गोळी आणि केजरीवाल यांचे मौन!

योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेचे प्रत्यंतर विधानसभा निवडणुकीत आले आहे आणि मतदारांनी नाकारलेले अरविंद केजरीवाल धक्का बसल्याने मौनात गेले आहेत! ...

योगी सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप, डॉ. कफील खानविरोधात FIR दाखल - Marathi News | fir registered against dr kafeel khan in lucknow accused of conspiring against yogi government and trying to instigate riots | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप, डॉ. कफील खानविरोधात FIR दाखल

डॉ. कफील खान यांनी आपल्या पुस्तकात सरकारविरोधी आणि भडकाऊ गोष्टी लिहिल्याचा आरोपही करण्यात आला.  ...

3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती - Marathi News | mp chhattisgarh rajasthan telangana vidhan sabha electio Yogi became Aditya for 3 states what happened in the places where he campaigned Such is the situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती

या राज्यांमध्ये त्यांनी एकूण 57 सभा करत 92 जागांवर कमळ फुलविण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते. ...

एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे...! योगींच्या मंत्र्याने विधानसभेत उत्तर दिले, अधिकाऱ्यावर कारवाई - Marathi News | Different answers to the same question...! Yogi's minister replied in the assembly, officer Sacked | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे...! योगींच्या मंत्र्याने विधानसभेत उत्तर दिले, अधिकाऱ्यावर कारवाई

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी प्रश्नोत्तर काळात सपाचे मनोज पांडे यांनी प्रश्न विचारला होता. ...

कोण आहेत योगी बालकनाथ, ज्यांना राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे... - Marathi News | Rajasthan Election, Who is Yogi Balaknath, who is seen as the future Chief Minister of Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कोण आहेत योगी बालकनाथ, ज्यांना राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे...

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत लोकांची वसुंधरा राजे आणि सचिन पायलट यांच्यापेक्षा योगी बालकनाथ यांना पसंती ...

योगी सरकारचा पुन्हा अ‍ॅक्शन मोड; धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात - Marathi News | Yogi Sarkar's Action Mode; The removal of Laud speaker from religious places has started in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारचा पुन्हा अ‍ॅक्शन मोड; धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात

महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता ...