Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात यू मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना बरोबरीत सुटला, तर तामिळ थलायव्हाजनं चुरशीच्या सामन्यात यूपी योद्धाचा पराभव केला. ...
शेवटच्या काही सेकंदात तिन्ही सामन्यांचा निकाल फिरला. यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सला आणि पुण्याने तेलुगू टायटन्सला प्रत्येकी एका गुणाने तर जयपूर पिंक पँथर्सने हरयाणा स्टीलर्सला २ गुणांच्या फरकाने पराभूत केले. ...