लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विश्वचषक ट्वेन्टी-२०

विश्वचषक ट्वेन्टी-२०, मराठी बातम्या

World cup twenty20, Latest Marathi News

मागच्या ६ महिन्यांत मला अनेकदा रडू वाटलं, पण...; वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्याच्या शब्दांनी सर्वच भावुक! - Marathi News | ind vs sa final t20 2024 hardik pandya rohit sharma emotional video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागच्या ६ महिन्यांत मला अनेकदा रडू वाटलं, पण...; वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्याच्या शब्दांनी सर्वच भावुक!

मागील काही महिन्यांपासून ट्रोलिंग सहन करत असलेल्या हार्दिक पांड्याने या विजयानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ...

टी-२० विश्वविजेतेपदासाठी भारत-द. आफ्रिका आज भिडणार; १३ वर्षे झाली; दुष्काळ संपणार? - Marathi News | The final match of T20 World Cup will be played between India and South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वविजेतेपदासाठी भारत-द. आफ्रिका आज भिडणार; १३ वर्षे झाली; दुष्काळ संपणार?

दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक अंतिम सामना खेळत आहे. ...

मॅच प्रीव्ह्यू: बांगलादेशला नमवा, उपांत्य फेरी खेळा! भारताची दुसरी सुपर आठ लढत आज - Marathi News | ind vs ban Defeat Bangladesh play semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच प्रीव्ह्यू: बांगलादेशला नमवा, उपांत्य फेरी खेळा! भारताची दुसरी सुपर आठ लढत आज

प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत लेखू नये. ...

T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य - Marathi News | Unexpected results possible in Super Eight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य

न्यूझीलंड आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमी उपांत्य फेरी गाठतोच, पण सध्याच्या स्पर्धेत लवकरच गाशा गुंडाळण्याची त्यांच्यावर वेळ आली. ...

श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा; ICC'ने तीन महिन्यांनंतर उठवली बंदी - Marathi News | Cricket Sri Lanka Ban: Big relief for Sri Lanka Cricket; ICC lifted the ban after three months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा; ICC'ने तीन महिन्यांनंतर उठवली बंदी

गेल्यावर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. ...

पाकचे शेपूट वाकडेच! पाहुणचार केला, तरीही भारताला म्हणाले 'शत्रू देश' - Marathi News | pcb chief zaka ashraf says india is dushman mulk ahead world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकचे शेपूट वाकडेच! पाहुणचार केला, तरीही भारताला म्हणाले 'शत्रू देश'

पीसीबी प्रमुख झका अशरफ यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. ...

INDW vs AUSW 2022: "आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची नक्कीच उणीव भासत आहे", हरमनप्रीत कौरने व्यक्त केली खदखद - Marathi News | INDW vs AUSW 2022 We are definitely missing a bowling coach says India women’s captain Harmanpreet Kaur ahead of t20 world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव भासत आहे", हरमनप्रीतने व्यक्त केली खदखद

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

T-20 विश्वचषकातून बाहेर होऊनही भारतीय संघावर होणार कोट्यवधींची बरसात, ICC प्राइस लिस्ट पाहून व्हाल अवाक - Marathi News | T20 world cup 2022 icc prize money see full list here in indian rupee how much money will india get | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T-20 विश्वचषकातून बाहेर होऊनही भारतीय संघावर होणार कोट्यवधींची बरसात, ICC प्राइस लिस्ट पाहून व्हाल अवाक

या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम म्हणून वाटण्यात येणार आहे.  भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.67 कोटी रुपये एवढी आहे. तर जाणून घेऊयात यांपैकी भारताला किती कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार या यासंदर्भात... ...