लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

लसूण खाण्याचे हे फायदे जाणून घ्याल, तर दररोज न विसरता लसूण खाल... - Marathi News | Benefits of eating Garlic for health, garlic helps to control many diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसूण खाण्याचे हे फायदे जाणून घ्याल, तर दररोज न विसरता लसूण खाल...

कोणत्याही पदार्थाला तर लसणाची खमंग फोडणी घातली तर त्यामुळे पदार्थाची चव तर निश्चितच वाढते, पण त्यासोबतच आरोग्यासाठीही ते अधिक पोषक ठरते. म्हणूनच आपल्या शरीरासाठी नॅचरल स्क्रबर म्हणून काम करणारा लसूण दररोज खाल्ला पाहिजे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. ...

शेतकरी कन्येने कसोटी पदार्पणात जिंकले मैदान; स्नेह राणाची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | Farmer's daughter wins field in Test debut; Historical performance of Sneha Rana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेतकरी कन्येने कसोटी पदार्पणात जिंकले मैदान; स्नेह राणाची ऐतिहासिक कामगिरी

डेहराडूनपासून लांब असलेल्या सिनाऊला गावची ही मुलगी. ...

अजबच आहे राव! ना कोणता पुरूष ना कशाची कटकट; इथं फक्त महिलांचीच सत्ता; पाहा फोटो - Marathi News | The matriarchal society in estonia european island kihnu where all things done by women | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अजबच आहे राव! ना कोणता पुरूष ना कशाची कटकट; इथं फक्त महिलांचीच सत्ता; पाहा फोटो

matriarchal society in estonia european island : या ठिकाणी मासेमारी आणि शिकारीमुळे पुरूष कित्येक महिने घरापासून लांब राहतात. खूप कमी वेळात महिलांनी या बेटावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. ...

कोथरूडच्या माजी आमदारांचं 'असंही' पुनर्वसन; भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी  - Marathi News | Rehabilitation of former BJP MLA's of Kothrud; A big responsibility on the shoulders of Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडच्या माजी आमदारांचं 'असंही' पुनर्वसन; भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी 

2019 सालच्या विधानसभेला कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने मेधा कुलकर्णी कमालीच्या नाराज झाल्या होत्या. ...

आता करा डोळ्यांच्या मेकअपवर फोकस ! मास्कमुळे बदलतोय ब्युटी, मेकअपचा ट्रेण्ड.. - Marathi News | Covid has changed the beauty trends, focus on your eye makeup and hair style | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता करा डोळ्यांच्या मेकअपवर फोकस ! मास्कमुळे बदलतोय ब्युटी, मेकअपचा ट्रेण्ड..

कोरोनामुळे जगण्याच्या बहुतांश पद्धतीच बदलून गेल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि बाहेर जाण्यावर आलेली बंधने यामुळे अनेक महिलांनी तर मेकअप करणेच सोडले होते. पण आता पुन्हा न्यू नॉर्मल जगण्याशी मिळते जुळते घेणे सुरू झाल्याने महिलांना घराबाहेर पडावे लागत आहे ...

पुण्यात ३ हजार कचरा वेचकांचा जीव टांगणीला! लॉकडाऊन नंतर उत्पन्नावर गंभीर परिणाम - Marathi News | Garbage peoples problems in pune! Serious impact on income after lockdown, no guarantee of security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ३ हजार कचरा वेचकांचा जीव टांगणीला! लॉकडाऊन नंतर उत्पन्नावर गंभीर परिणाम

कचरा वेचकांना ना भत्ता ना विमा, तर सरकारकडून सुरक्षेचीही हमी नाही ...

पुण्यात देशभक्तीपर गीतांच्या तालावर १०० लोकांनी सलग दोन तास केली योगासने - Marathi News | In Pune, 100 people practiced yoga for two hours in a row to the tune of patriotic songs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात देशभक्तीपर गीतांच्या तालावर १०० लोकांनी सलग दोन तास केली योगासने

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजन ...

माहेरहून पैसे आणत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह सासू, दिरावर गुन्हा दाखल - Marathi News | Marital harassment for not bringing money; In-laws with husband, filed a case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माहेरहून पैसे आणत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह सासू, दिरावर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून त्यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाणही केली ...