लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील: आईसुद्धा चुकतेय...सगळी शिस्त मुलींनाच का? मुलांनाही वळण लावा - Marathi News | Superintendent of Police Mokshada Patil said, Why all the discipline only for girls? teach some rules to your son also. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील: आईसुद्धा चुकतेय...सगळी शिस्त मुलींनाच का? मुलांनाही वळण लावा

सगळी बंधने मुलींवरच का टाकायची? थोडं त्यांना सुद्धा बिनधास्त जगू द्या. शिस्त आणि वळण मुलालाही लावा, अशा शब्दांत औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.  ...

पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Life ended with his wife, mother-in-law and father-in-law getting bored; The second incident of the week in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना

पोलिसांना मिळालेल्या चिट्ठीत पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणं, सासु सासरे तिला भडकावितात त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. ...

पुणे ग्रामीणच्या महिला पोलिसांची ड्युटी १२ वरून ८ तास करण्याचा निर्णय; आजपासून होणार अंमलबजावणी - Marathi News | Decision to increase the duty of Pune Rural Women Police from 12 to 8 hours; Implementation will start from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ग्रामीणच्या महिला पोलिसांची ड्युटी १२ वरून ८ तास करण्याचा निर्णय; आजपासून होणार अंमलबजावणी

ज्यादा तास काम करण्याने महिला पोलिसांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौंटुबिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे ...

बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना होणार दूर; सशक्त आणि विश्वासाने जगता येण्यासाठी पुण्यात ’रेप क्रायसिस' सेंटर’ - Marathi News | The negative building in the minds of raped women will be far away; 'Rape Crisis Center' in Pune to live strong and confident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना होणार दूर; सशक्त आणि विश्वासाने जगता येण्यासाठी पुण्यात ’रेप क्रायसिस' सेंटर’

बलात्कारासह जगणा-यांना त्यांचे दु:ख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ’सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे, ...

Virginity test : व्हर्जिनिटी टेस्ट आणि व्हर्जिनिटी शस्त्रक्रियांवर बंदी घालण्याची डॉक्टरांचीच मागणी - Marathi News | Virginity test : virginity repair surgery testing uk gynaecologists doctors | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Virginity test : व्हर्जिनिटी टेस्ट आणि व्हर्जिनिटी शस्त्रक्रियांवर बंदी घालण्याची डॉक्टरांचीच मागणी

Virginity test : एका वर्षात जवळपास ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हायमेनोप्लास्टी आणि त्याच्याशी निगडीत माहिती गुगलवर शोधली. ...

ब्रेस्टफीडिंगकाळात छातीत दुधाच्या गाठी झाल्यानं त्रस्त आहात? फिजिओथेरपीच्या मदतीने करा जलद उपचार - Marathi News | Suffering from breast engorgement, blocked duct during breastfeeding? Get treatment faster with the help of physiotherapy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्टफीडिंगकाळात छातीत दुधाच्या गाठी झाल्यानं त्रस्त आहात? फिजिओथेरपीच्या मदतीने करा जलद उपचार

बाळ झाल्यानंतर अनेक आयांना पहिला प्रश्न असतो तो ब्रेस्टफीडिंगमध्ये येणाऱ्या समस्यांचा. अनेकींना ते जमत नाही, बाळ रडल्यावर त्या जास्तच घाबरतात. आणि दुसरीकडे स्तनांच्या काही समस्याही याच काळात उद्भवतात. तो त्रास कशाने होतो, उपाय काय? ...

वंशाला दिवा हवा म्हणून विवाहितेच्या शरीरावर फासलं हळद - कुंकू; चाकणमधील धक्कादायक घटना - Marathi News | Turmeric - Kunku; Shocking incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंशाला दिवा हवा म्हणून विवाहितेच्या शरीरावर फासलं हळद - कुंकू; चाकणमधील धक्कादायक घटना

अघोरी कृत्य करणाऱ्या पती, सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Fertility boost Tips : बेबी प्लॅनिंग करण्याआधी फर्टिलिटी वाढवण्याचा सोपा उपाय; फक्त 'हे' ६ पदार्थ खा - Marathi News | Fertility boost Tips : Health pregnancy foods to boost your fertility easier way to increase fertility | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fertility boost Tips : बेबी प्लॅनिंग करण्याआधी फर्टिलिटी वाढवण्याचा सोपा उपाय; फक्त 'हे' ६ पदार्थ खा

Fertility boost Tips : कॅफेन आणि सॅच्यूरेडेट फॅट्स महिला आणि पुरूषांमध्ये फर्टिलिटी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात. ...