लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

थोर तुझी माया! आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क पाय कापला, गरोदरपणात घेतला निर्णय - Marathi News | shocking woman cuts her leg to save a baby during pregnancy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थोर तुझी माया! आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क पाय कापला, गरोदरपणात घेतला निर्णय

आईने तिच्या कृत्यातून हे नेहमी दाखवून दिलं आहे की, ती तिच्या बाळावर आपल्या जीवापाड प्रेम करते. अशाच एका आईनं आपल्या मुलासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडली. आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी तिनं चक्क पाय कापला. ...

महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्जनस्थळी क्युआर कोड लावून गस्त वाढवा - पोलीस आयुक्त - Marathi News | Increase patrolling in desolate places in Mumbai on the backdrop of women's safety - Commissioner of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्जनस्थळी क्युआर कोड लावून गस्त वाढवा - पोलीस आयुक्त

Increase patrolling in desolate places in Mumbai : पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणी तसेच निर्जन ठिकाणांचा आढावा घेवून निर्जनस्थळी गस्त वाढविणे गरजेचे आहे. ...

पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी - Marathi News | How to clean pooja utensils : Easy tips for clean pooja utensils | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी

How to clean pooja utensils : या भांड्यावरचे डाग व्यवस्थित काढले गेले नाही तर ते तसेच राहून जातात. म्हणून भांडी नीट व्यवस्थित स्वच्छ करणं आणि स्वच्छ जागेवर ठेवणं महत्वाचं असतं.  ...

Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actresss Hemangi Kavi reacts on sakinaka rape case mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना

Sakinaka rape case : साकीनाका परिसरात एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ...

तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ - Marathi News | First class at Kabul University in Taliban state and give sworn of Sharia law to girls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ

या कार्यक्रमावेळी सर्व मुलींचा (विद्यार्थिनींचा) चेहरा बुरख्याने झाकलेला होते. यावेळी त्यांना शरिया कायद्याचे पालन करण्याची शपथही देण्यात आली. ...

पुण्यात आळंदी म्हातोबाची येथे महिलेनं २ वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | He ended his life by jumping into a well with a 2-year-old boy at Alandi Mhatobachi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आळंदी म्हातोबाची येथे महिलेनं २ वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

महिला आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. ...

पुण्यातील उंड्रीत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा; पहिल्या महिला सरपंचांचं निधन - Marathi News | Undrit girls from Pune gave mother's shoulder to Parthiwala; The first woman sarpanch passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उंड्रीत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा; पहिल्या महिला सरपंचांचं निधन

दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीकडून प्रियकराला मारहाण; दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Beating of a lover by a young woman living in ‘Live In’; In front of the shocking news that the young man died the next day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीकडून प्रियकराला मारहाण; दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर

दोघांमध्ये झालेल्या भांडणात तिने प्रियकराचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलल्याने जखमी होऊन प्रियकराचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून कळाले. ...