Menstrual Health : नियमित पाळी हे पीसीओएसचे निदान करण्यात मदत करणारी प्रमुख लक्षणे आहेत. चेहऱ्यावरील पुरळ आणि जास्तीचे केस दिसल्यास स्त्रियांनी सावध व्हायला हवं. ...
किचनमधली कोणतीही समस्या असो पण महिलांकडून एकापेक्षा एक जुगाड करुन त्याचे समाधान मिळवले जाते. देशाच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करणाऱ्या महिला सैनिकही यामध्ये मागे नाहीत. काहीच नाही मिळाले म्हणून चक्क त्यांनी बंदुकीचा उपयोग करु स्वयंपाक शिजवला. कसा? पाह ...
तालिबानची जुलमी राजवट सुरू झाली आणि अफगाणी लोकं जीव वाचविण्यासाठी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीला लागली. यापैकीच एक आहे सराह ही १५ वर्षांची चिमुरडी आणि अफगणिस्तानचा महिला फुटबॉल संघ. ...
आता रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांनी वाहकाला विनंती केल्यास त्या बसमधील दिवे सुरूच राहणार आहेत. याबाबत भंडारा विभागातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने याबाबत पत्र काढले आहे. ...
भारतीय महिला संघ प्रथमच पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी हा इतिहास लिहिला आणि त्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं ऐतिहासिक कामगिरी केली. ...