लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले - Marathi News | Pregnant woman gives birth in begging cloth in Bhiwandi; The baby died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले

आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे. ...

बाप्पांच्या मंडळांत ‘ती’ची वर्णी अजूनही दूरच - Marathi News | Women have no chance in Ganeshotsav Mandal, Still an empire of men | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाप्पांच्या मंडळांत ‘ती’ची वर्णी अजूनही दूरच

स्त्री-पुरूष समानतेचा नारा सर्वत्र घुमत असला तरीही बुद्धीच्या देवतेपुढे अजूनही पुरुषांचेच साम्राज्य ...

मुलगा होत नसल्याने मुंबईच्या 30 वर्षीय महिलेस चिंचघाटात मारण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt was made to kill a Mumbai woman in Chinchghat for not having a son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगा होत नसल्याने मुंबईच्या 30 वर्षीय महिलेस चिंचघाटात मारण्याचा प्रयत्न

प्रेमलता प्रद्युमनकुमार जेना (वय ३०, राहणार टी. अणुशक्तीनगर, मुंबई) असे महिलेचे नाव ...

बाळाला टाकून जाणाऱ्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज 9 महिन्यानंतर केले सार्वजनिक - Marathi News | CCTV footage of woman abandoning baby released after 9 months in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाळाला टाकून जाणाऱ्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज 9 महिन्यानंतर केले सार्वजनिक

नऊ महिन्यानंतरही त्या निर्दयी मातेचा शोध लागेना : माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन ...

महिलांना मोठा दिलासा! जीवघेण्या आजारावर आली स्वदेशी लस; जाणून घ्या, किंमत अन् बरंच काही... - Marathi News | cervical cancer vaccine launched in india all latest news | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :महिलांना मोठा दिलासा! जीवघेण्या आजारावर आली स्वदेशी लस; जाणून घ्या, किंमत अन् बरंच काही...

महिलांचा मोठा शत्रू असलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस लाँच करण्यात आली आहे. ...

भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला... - Marathi News | Portugal Health Minister Marta Temido Resigns After Pregnant Indian Tourist Dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला...

पोर्तुगालच्या राजधानीत मंगळवारी तेथील आरोग्य मंत्र्यांची खूर्ची घालविणारा प्रकार घडला. भारतासाठी ते काहीच नसले तरी तेथील लोकांसाठी ही मोठी घटना होती ...

रुग्णालयात जागा न मिळाल्याने गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा - Marathi News | Pregnant Indian woman dies due to staff crisis in hospital, Portugal's health minister resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

बेड न मिळाल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवलाना संबंधित 34 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. ...

दुर्दैवी... महिला अत्याचाराचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरात - Marathi News | according to NCRB report Nagpur has the highest rate of women abuse in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्दैवी... महिला अत्याचाराचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरात

देशात चौथ्या स्थानी : अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, महिला-मुली असुरक्षित ...