मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. ...
Umed : महिलांना आर्थिक सक्षम करणे, त्यांची सामाजिक उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग केंद्र शासनाच्या वतीने 'उमेद' अंतर्गत राबविला जाणारा प्रकल्प आहे. ...