लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती - Marathi News | Taliban kills women and feeds dogs says afghan woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. ...

खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, त्राण नाही अंगात? असं वाटतं, त्यावर हा उपाय.. - Marathi News | Always feels tired, sleepy and lazy ? then these are the causes of your tiredness.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, त्राण नाही अंगात? असं वाटतं, त्यावर हा उपाय..

'खूपच थकवा येतोय गं... हल्ली मला ना कोणतं काम करण्याचा उत्साहच वाटत नाही', असं वाक्य आपण नेहमीच कुणाच्या तोंडून ऐकत असतो. का येतो बरं बायकांना खूप जास्त थकवा ? ...

Afghanistan Crisis: सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी, तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा  - Marathi News | Afghanistan Crisis: ban on wearing tight clothes & Sandals, 10 rules made by Taliban for women, punishment for non-compliance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा

Afghanistan Crisis: तालिबानने महिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. ...

Women's Health : महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या वाढवतात ही ७ लक्षणं; तरूण मुलींनी वेळीच सावध व्हा - Marathi News | Women's Health : These signs may indicate infertilty in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Health : महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या वाढवतात ही ७ लक्षणं; तरूण मुलींनी वेळीच सावध व्हा

Women's Health : काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पाळी लवकरत संपत नाही.   ...

धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून; कोयत्याने केले वार - Marathi News | Shocking! Murder of wife on suspicion of character; The scythe did | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून; कोयत्याने केले वार

पुनावळे येथील घटना : आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात ...

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली १० मोठी आश्वासानं - Marathi News | Afghanistan Crisis kabul Taliban interact with media for first time after taking control 10 big promises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवरील ताब्यानंतर तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली 'ही' १० आश्वासनं

Afghanistan Taliban Crisis Press Conference : अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला नुकसान पोहोचलं जाणार नसल्याचं तालिबाननं यादरम्यान दिलं आश्वासन. पाहा काय म्हटलंय तालिबाननं. ...

UTI Preventions : युरिन इंफेक्शनमुळे लघवीच्यावेळी तीव्रतेनं त्रास होतो? ऋजुता दिवेकरनं सांगितले UTI पासून बचावाचे उपाय - Marathi News | UTI Preventions : Troubled with uti nutritionist rujuta diwekar shares a complete guide to deal with uti at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :UTI Preventions : युरिन इंफेक्शनमुळे लघवीच्यावेळी तीव्रतेनं त्रास होतो? ऋजुता दिवेकरनं सांगितले UTI पासून बचावाचे उपाय

UTI Preventions : प्रसिद्ध पोषणतज्ञ  ऋजुता दिवेकर यांनी यूटीआयची कारणं आणि त्यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.  ...

ही कचरा गोळा करणाही महिला बोलते फाडफाड इंग्लिश, व्हिडिओ पाहुन तोंडात बोटेच घालाल - Marathi News | ragpicker speaking fluent English video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही कचरा गोळा करणाही महिला बोलते फाडफाड इंग्लिश, व्हिडिओ पाहुन तोंडात बोटेच घालाल

समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून त्या व्यक्तीबद्दलची मत तयार करणं टाळलं पाहिजे. सध्या याचाच प्रत्यय देणारा बंगळुरू येथील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...