लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार; पुण्याच्या कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | 20 year old girl raped while partying with friends Shocking type in Pune Karvenagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार; पुण्याच्या कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार

तरुणी दारूच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला ...

फेसबूकवरून झालेली फ्रेंडशिप विवाहितेला पडली महागात, 25 वर्षीय तरुणाचा वारंवार बलात्कार - Marathi News | Facebook friendship cost married, 25-year-old repeatedly raped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबूकवरून झालेली फ्रेंडशिप विवाहितेला पडली महागात, 25 वर्षीय तरुणाचा वारंवार बलात्कार

शारीरिक संबंधांचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार या महिलेवर लैंगिक अत्याचार केला ...

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या - Marathi News | A married woman commits suicide after suffering from her husband in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

नाशिक येथील संशयित पतीवर गुन्हा दाखल ...

भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? रुपाली चाकणकरांचा भिडेंना सवाल - Marathi News | Who are you to decide whether Mother India is always a widow Rupali Chakankar's question to Bhide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? रुपाली चाकणकरांचा भिडेंना सवाल

मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध ...

मासिक पाळीदरम्यान खूप दुर्गंधी येते? हा आजार की कुठल्या आजाराची लक्षणं? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Do you smell bad during your period? This disease or symptoms of any disease? Experts say.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीदरम्यान खूप दुर्गंधी येते? हा आजार की कुठल्या आजाराची लक्षणं? तज्ज्ञ सांगतात..

Periods Problems मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काटेकोर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर सांगतात.. ...

धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | Stone pelted on running mail express, female passenger seriously injured in eye | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

ठाणो येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. ...

'मी आत्महत्या करते' असा फोन करत लातूरच्या ॲडिशनल सीईओच्या पत्नीची हॉटेलमध्ये आत्महत्या - Marathi News | Latur's additional CEO's wife hanged herself by calling 'I commit suicide' in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मी आत्महत्या करते' असा फोन करत लातूरच्या ॲडिशनल सीईओच्या पत्नीची हॉटेलमध्ये आत्महत्या

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. ...

महिला आयोगाची रामदेव बाबा यांना नोटीस - Marathi News | Women Commission notice to Ramdev Baba | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला आयोगाची रामदेव बाबा यांना नोटीस

या वक्तव्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दाेन दिवसांच्या आत खुलासा पाठविण्याची नाेटीस दिली आहे.   ...