लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी; चंद्रकांत पाटलांची महाधिवक्त्यांना विनंती - Marathi News | Government's role for Bhide Wada should be presented effectively in court; Chandrakant Patal's request to the Advocate General | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी; चंद्रकांत पाटलांची महाधिवक्त्यांना विनंती

भिडे वाडा प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी असे शासनाचे प्रयत्न ...

"बायको 30-35 वेळा पळून गेली", 6 महिन्यांच्या मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा - Marathi News |  Krishna Murari, a man with a banner, begs on the street after his wife ran away 30-35 times in Bihar's Kaimur district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बायको 30-35 वेळा पळून गेली", मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा

कडाक्याच्या थंडीत हातात बॅनर घेऊन एक व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांसह रस्त्यावर भीक मागत आहे. ...

यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू... - Marathi News | kanjhawala like death in UP banda, woman dies after being hit and dragged by truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू...

स्कूटीस्वार महिला स्कूटीसह ट्रकच्या चाकात अडकली आणि ओढली गेली, यावेळी अचानक ट्रकालाही आग लागली. ...

स्तनांचा आकार लहान मोठा वाटतो? हे कॉमन आहे की गंभीर आजाराचं लक्षण, तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | Breast Asymmetry : What a experts says about having different sizes of breasts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनांचा आकार लहान मोठा वाटतो? हे कॉमन आहे की गंभीर आजाराचं लक्षण, तज्ज्ञ सांगतात....

Breast Asymmetry : दोघांपैकी एका स्तनाचा आकार थोड्या फार प्रमाणात लहान किवा मोठा असणं तितकंच साधारण आहे. अनेक महिलांमध्ये डाव्या बाजूच्या स्तनांचा आकार मोठा असतो. ...

विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर... - Marathi News | Air India |Drunk man pees on female passenger, victim complained directly to the chairman of the Tata Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

साताऱ्यात महिलांची 'सावित्री बाईक रॅली', सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन  - Marathi News | Women's 'Savitri Bike Rally in Satara on the occasion of Savitribai Phule birth anniversary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महिलांची 'सावित्री बाईक रॅली', सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन 

स्वच्छतेचा आणि महिला सबलीकरणाचा देण्यात आला संदेश ...

Kolhapur News: ऐनापूर ग्रामपंचायतीने नव वर्षात घेतला महत्वाचा निर्णय, गावातील लेकींना देणार.. - Marathi News | Ainapur Gram Panchayat of Kolhapur district took an important decision in the new year. Will give to village girls.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ऐनापूर ग्रामपंचायतीने नव वर्षात घेतला महत्वाचा निर्णय, गावातील लेकींना देणार..

विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि साडीचोळी देवून गावातील विधवा भगिनींचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला. ...

धक्कादायक घटना! 23 वर्षीय तरुणीला कारने उडवलं अन् 4KM फरफटत नेलं; जागीच मृत्यू - Marathi News | Shocking incident! A 23-year-old woman was hit by a car and dragged 4KM; Death on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना! 23 वर्षीय तरुणीला कारने उडवलं अन् 4KM फरफटत नेलं; जागीच मृत्यू

एकीकडे राजधानी दिल्लीत नववर्षाची सुरुवात अन् दुसरीकडे तरुणीची निर्घृण हत्या. ...